Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shahid kapoor pooja hegde sohail khan grace ilt20 opening ceremony spl

Photos : आंतरराष्ट्रीय लीग टी-२० उद्घाटन समारंभाला शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोहेल खान यांची उपस्थिती, पाहा फोटो

ILT20 opening ceremony:: शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि जॅकी भगनानी यासारख्या बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Updated: January 12, 2025 19:50 IST
Follow Us
  • Shahid Kapoor
    1/9

    इंटरनॅशनल लीग T20 (ILT20) (आंतरराष्ट्रीय लीग टी २०) च्या तिसऱ्या सीझनचा उद्घाटन सोहळा UAE मध्ये पार पडला आहे.(फोटो: ilt20official/Instagram)

  • 2/9

    शाहीद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि जॅकी भगनानी यांसारख्या बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.(फोटो: ilt20official/Instagram)

  • 3/9

    ILT20 च्या उद्घाटन समारंभात सोहेल खान. (फोटो: ilt20official/Instagram)

  • 4/9

    ILT20 उद्घाटन समारंभात शाहिद कपूरसोबत संभाषण करताना सोहेल खान. (फोटो: ilt20official/Instagram)

  • 5/9

    ILT20 च्या उद्घाटन समारंभात शाहिद कपूरने चाहत्यांना हात दाखवले. (फोटो: ilt20official/Instagram)

  • 6/9

    शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि सोनम बाजवा यांनी या कार्यक्रमात परफॉर्म केले. (फोटो: ilt20official/Instagram)

  • 7/9

    दरम्यान, इंस्टाग्रामवर शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो शाहिद कपूरसोबत बोलताना दिसत आहे. शोएबने लिहिले, “Lovely running into @shahidkapoor at @ilt20official.” (फोटो: शोएब अख्तर/इन्स्टाग्राम)

  • 8/9

    सोहेल खानने क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “It was my pleasure to be a part of The prestigious opening ceremony of ILT20.. thank you Parvez bhai and Mubashshir Usmani for making me a part of this event @ilt20official @parvezkhan24 @mubash777.” (फोटो: सोहेल खान/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्रीचा लिंबू रंगाच्या ड्रेसमधील अप्रतिम लूक, फोटो व्हायरल

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsपूजा हेगडेPooja HegdeमनोरंजनEntertainmentशाहीद कपूरShahid Kapoorशोएब अख्तरShoaib Akhtar

Web Title: Shahid kapoor pooja hegde sohail khan grace ilt20 opening ceremony spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.