• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. highest run scorers in icc champions trophy 1998 to 2025 spl

चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘या’ ३ भारतीय खेळाडूंच्या नावे सर्वाधिक धावा, टॉप-१० मध्ये आहेत तरी कोण? पाहा एकाच क्लिकवर

Champions Trophy 2025 : आज आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च १० सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated: February 23, 2025 16:29 IST
Follow Us
  • Team India memes flood social media ahead of IND vs PAK match Champions Trophy 205 Top 5 Memes Viral
    1/12

    आयसीसी स्पर्धेतील सर्वात मोठी लढत भारत वि. पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आज २३ फेब्रुवारी रविवारी दुबईत होत आहे. (Photo: Indian Express)

  • 2/12

    १९ फेब्रुवारीपासून हा रोमहर्षक खेळ सुरू झाला आहे. या स्पर्धेत फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आज आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च १० सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो – एपी)

  • 3/12

    ख्रिस गेल
    वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने या स्पर्धेत १७ सामन्यांत ७९१ धावा केल्या आहेत. तो सर्वात अव्वल स्थानी आहे. (Photo: Indian Express)

  • 4/12

    महेला जयवर्धने
    ख्रिसच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा फलंदाज महेला जयवर्धने. त्याने एकूण २२ सामन्यांमध्ये ७४२ धावा बनवल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 5/12

    शिखर धवन
    भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिखर धवन याने १० सामन्यांमध्ये ७०१ धावसंख्या केली आहे. (Photo: Indian Express)

  • 6/12

    कुमार संगकारा
    श्रीलंकेच्या या खेळाडूने २२ सामन्यांमध्ये ६८३ रन्स केले आहेत. (Photo: Indian Express)

  • 7/12

    सौरव गांगुली
    भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या यादीत नाव कमावले आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये ६६५ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 8/12

    जॅक कॅलिस
    दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने या स्पर्धेत ६५३ रन केले आहेत. त्याने १७ सामने खेळत ही धावसंख्या केली आहे. (Photo: Indian Express)

  • 9/12

    राहुल द्रविड
    भारताय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयसीसीच्या १९ सामन्यांत ६२७ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 10/12

    रिकी पाँटींग
    ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने १८ सामन्यांमध्ये ५९३ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 11/12

    शिवनारायण चंद्रपॉल
    वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलने १६ मॅचमध्ये ५८७ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 12/12

    सनथ जयसूर्या
    श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्या याने २० सामन्यांत ५३६ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफी

Web Title: Highest run scorers in icc champions trophy 1998 to 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.