Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. jasmine walia hardik pandya rumoured girlfriend caught everyone attention during ind vs pak match champions trophy spl

कोण आहे जस्मिन वालिया? तिचा हार्दिक पांड्याशी काय संबंध? भारत-पाक सामन्यादरम्यान वेधलं लक्ष

जस्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही अभिनेत्री आहे. गेल्या काही काळापासून तिचे् नाव भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी जोडले जात आहे. (सर्व फोटो साभार- जस्मिन वालिया इन्स्टाग्राम)

Updated: February 24, 2025 09:46 IST
Follow Us
  • Jasmine walia Hardik pandya rumoured girlfriend caught everyone attention during ind vs pak match champions trophy
    1/9

    कोण आहे जस्मिन वालिया?
    जस्मिन वालिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जास्मिन एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही अभिनेत्री आहे. गेल्या काही काळापासून तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी जोडले जात आहे.

  • 2/9

    IND vs PAK सामना पाहण्यासाठी जस्मिनची हजेरी
    सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. ज्यामध्ये जस्मिन IND vs PAK सामन्याचा आनंद घेताना दिसत होती.

  • 3/9

    चाहत्यांच्या ताबडतोब लक्षात आले की ती अक्षर पटेलच्या पत्नीजवळ बसली होती.

  • 4/9

    यावरूनच नेटकऱ्यांकडून तिच्या भारतीय खेळाडूंशी असलेल्या नात्यांबद्दल अंदाज लावला जात आहे. जस्मिन पूर्ण उत्साहात खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसली.

  • 5/9

    ग्रीसमध्ये एकत्र सुट्ट्या
    हार्दिक आणि जस्मिन दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नसली तरी, अनेक महिन्यांपासून त्यांच्याबद्दल चर्चा सुरू आहेत.

  • 6/9

    नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोटाची घोषणा केल्याच्या काही आठवड्यांनंतर हार्दिकने ग्रीसमधील सुट्टीतील फोटो शेअर केले होते तेव्हा चाहत्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल प्रथम अंदाज लावला होता.

  • 7/9

    त्या दोघाच्या पोस्टमधून असे सूचित होते की ते कदाचित एकत्र सुट्टी घालवत आहेत.

  • 8/9

    जस्मिन इन्स्टावर हार्दिकला फॉलो करते
    दरम्यान, हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील कथित नात्याबद्दलची अटकळ चाहत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधील साम्य लक्षात घेतल्यानंतर तीव्र होत गेली.

  • 9/9

    दरम्यान, या दोघांनीही या अफवांवर भाष्य केले नसले तरी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी नेटकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय बनत आहे.

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीदुबईDubaiभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pakहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Jasmine walia hardik pandya rumoured girlfriend caught everyone attention during ind vs pak match champions trophy spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.