• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. most creative memes viral after india win the match against pakistan icc champions trophy spl

‘सॉरी गांजा थोडा…’; आयआयटीयन बाबा ते अबरार अहमद, भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर…

IND vs PAK Memes : आयआयटीयन बाबा अभय सिंहने भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं होतं. त्यावरून त्याच्यावर जोरदार मीम्स बनत आहेत. (सर्व फोटो साभार- सोशल मीडिया)

Updated: February 24, 2025 12:48 IST
Follow Us
  • IND vs PAK Memes, IND vs PAK Criket Memes,
    1/12

    काल २३ फेब्रुवारी २०२५ रोजी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान भारत पाकचा सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. चला पाहूयात काही मजेदार मीम्स…

  • 2/12

    हा सामना सुरू होण्याआधीपासूनच नेटकऱ्यांनी मीम्स बनवायला सुरूवात केलेली. हा तसाच एक मीम आहे.

  • 3/12

    दरम्यान सामना सुरू असताना भारतीय फलंदाज शुभमन गिलची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमद याने दिलेल्या प्रतिक्रियेवर अनेक मजेदार मीम्स बनले आहेत.

  • 4/12

    या मीममध्ये पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवताना अबरार, असं दाखवण्यात आलं आहे.

  • 5/12

    तर या दुसऱ्या मीममध्ये पाकिस्तान या स्पर्धेचा यंदाचा होस्ट असून ४ दिवसांत बाहेर पडला असं सांगताना अबरारच्या गिलला खुन्नस दिलेल्या प्रतिक्रियेचा फोटो वापरण्यात आला आहे.

  • 6/12

    त्याच प्रकारचा हा आणखी एक मीम

  • 7/12

    विराट कोहलीने या सामन्यात शानदार खेळी करत शेवटच्या चेंडूवर शतक झळकावलं. त्याच्या आणि कर्णधार रोहितच्या फोटोंना वापरून हा मीम तयार करण्यात आला आहे. जो प्रचंड व्हायरल आहे.

  • 8/12

    कालचा सामना जीओहॉटस्टार या ओटीटी अॅपवर ४० कोटींपेक्षा जास्त भारतीय पाहत होते, त्यावरून हा भन्नाट मीम बनवण्यात आला आहे.

  • 9/12

    ‘ना इंडिया ना पाकिस्तान असली खेल तो कॅमेरामन खेल रहा है, या मीमच्या सेंन्सला तर तोडचं नाही.

  • 10/12

    आयआयटीयन बाबा अभय सिंहने भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं होतं. त्यावरून त्याच्यावर जोरदार मीम्सचा बनत आहेत.

  • 11/12

    असाचं आणखी एक अफलातून मीम

  • 12/12

    हेही पाहा- कोण आहे जस्मिन वालिया? तिचा हार्दिक पांड्याशी काय संबंध? भारत-पाक सामन्यादरम्यान वेधलं लक्ष

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pakमीम्सMemes

Web Title: Most creative memes viral after india win the match against pakistan icc champions trophy spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.