• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 who is ex indian cricketer shikhar dhawan rumored girlfriend sophie shine know everything about her read sjr

Shikhar Dhawan Girlfriend: शिखर धवनची गर्लफ्रेंड सोफी शाइन नेमकी आहे तरी कोण? भारताची नाही तर ‘या’ देशाची आहे नागरिक

Shikhar Dhawan Girlfriend: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आहे. शिखर धवनने स्वतः पुष्टी केली आहे की तो कोणाला तरी डेट करत आहे.

April 5, 2025 17:05 IST
Follow Us
  •  Sophie Shine
    1/8

    Shikhar Dhawan Girlfriend: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या लव्हलाइफमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शिखर धवनने स्वतः याबाबत पुष्टी केली आहे की तो कोणाला तरी डेट करत आहे.

  • 2/8

    त्याच्या एका शोमध्ये जेव्हा त्याला त्याच्या प्रेयसीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने तिचे नाव सांगितले नाही, परंतु संभाषणादरम्यान त्यांच्या नात्याविषयी पुष्टी केली आहे.

  • 3/8

    शिखर धवनचे नाव सोफी शाइनशी जोडले जात आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, शिखर धवनबरोबर एक मिस्ट्री गर्ल दिसली होती, तिचे नाव अनेकांनी सोफी शाइन असल्याचे सांगितले.

  • 4/8

    सोफी शाईन ही भारतीय नसून आयर्लंडची नागरिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी शाइन ही एक आयर्लंडमधील एका मोठ्या फर्ममध्ये प्रोडक्ट कंसल्टंट म्हणून काम करते.

  • 5/8

    सोफी शाइन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, पण सोफी शाइनला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे प्रवास. सोफी शाइनच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर तिला प्रवासाची खूप आवड आहे.

  • 6/8

    तिने स्वित्झर्लंड, इटली, दुबई, आफ्रिका, स्पेन आणि भारत यासह अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.

  • 7/8

    सोफी शाईनने हिमाचल प्रदेश, आग्रा ते दिल्ली असा प्रवास केला आहे. सोफी शाइन अनेकदा भारतातही फिरण्यासाठी येते.

  • 8/8

    सोफी शाइन केवळ स्टायलिशच नाही तर खूप फिट देखील आहे. (फोटो साभार – Sophie Shine, Shikhar Dhawan/ Instagram)

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi Newsशिखर धवनShikhar Dhawan

Web Title: Ipl 2025 who is ex indian cricketer shikhar dhawan rumored girlfriend sophie shine know everything about her read sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.