Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kevin de bruyne cricket popularity europe aam

‘युरोपमध्ये कोणीही क्रिकेट पाहत नाही’, मँचेस्टर सिटीच्या फुटबॉलपटूचे क्रिकेटच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह

Kevin De Bruyne: ‘युरोपमध्ये कोणीही क्रिकेट पाहत नाही’, असे म्हणत मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू केविन डी ब्रुयन याने क्रिकेटच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

April 11, 2025 16:21 IST
Follow Us
  • Kevin De Bruyne
    1/9

    मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू केव्हीन डी ब्रुयनने त्याचा संघ सहकारी जेम्स मॅकएटीसह नुकतेच ‘एआय शोडाउन’ नावाच्या एका क्विझ सेगमेंटमध्ये भाग घेतला होता.

  • 2/9

    या क्विझमध्ये केव्हीन डी ब्रुयन आणि जेम्स मॅकएटीला युरोपमध्ये पाच सर्वात लोकप्रिय खेळांची नावे विचारण्यात आली होती.

  • 3/9

    दरम्यान फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, टेनिस आणि फॉर्म्युला १ हे अनुक्रमे युरोपीय खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत, हे समजल्यानंतर डी ब्रुयनेला धक्का बसला.

  • 4/9

    “या यादीत क्रिकेट दुसऱ्या क्रमांकावर कसे असू शकते? हे खरे नाही” असे डी ब्रुयनने आश्चर्यचकित होऊन म्हटले.

  • 5/9

    डी ब्रुयन पुढे म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मला युरोपमध्ये क्रिकेट पाहणारा कोणीही माहित नाही.”

  • 6/9

    डी ब्रुयन हा बेल्जियमचा एक व्यावसायिक फुटबॉलपटू आहे. तो इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीसाठी आणि बेल्जियमच्या राष्ट्रीय संघात मिडफिल्डर म्हणून खेळतो.

  • 7/9

    ब्रुयनला पासिंग आणि खेळातील इतर कौशल्यांसाठी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जाते.

  • 8/9

    ब्रुयनने मँचेस्टर सिटीकडून प्रीमियर लीग, एफए कप आणि यूईएफए चॅम्पियन्स लीगसह अनेक जेतेपदे जिंकली आहेत.

  • 9/9

    डी ब्रुयनेला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याला त्याच्या पिढीतील सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक मानले जाते. (सर्व फोटो सौजन्य: @KevinDeBruyne/X)

TOPICS
क्रिकेटCricketफुटबॉलFootball

Web Title: Kevin de bruyne cricket popularity europe aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.