• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli test retirement he eats 90 percentage of his food like this spl

विराट कोहलीचा फिटनेस फंडा आहे तरी काय?, त्याचे ९०% जेवण ‘असे’ असते…

Virat Kohli Retirement, Fitness and Diet: विराट कोहली कमालीचा फिट आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की तो खातो त्याचे ९० टक्के अन्न कसे असते?

May 12, 2025 15:31 IST
Follow Us
  • Virat Kohli Retirement
    1/9

    विराट कोहली सध्या त्याच्या निवृत्तीमुळे चर्चेत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 2/9

    निवृत्तीची घोषणा करताना कोहलीने ट्वीट लिहिले की, ‘”टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली. टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”, अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या आहेत.(Photo: Indian Express)

  • 3/9

    जेव्हा विराट कोहलीबद्दल चर्चा होते तेव्हा त्याच्या फिटनेसचीही चर्चा होतेच. त्याच्या फिटनेसची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगात होते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्याचे ९० टक्के अन्न एका खास पद्धतीने शिजवले जाते. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 4/9

    २०१७ पर्यंत विराट कोहली मांसाहारी होता. पण आता तो मांसाहारी पदार्थांना हातही लावत नाही. विराट कोहली त्याच्या डाएट आणि वर्कआउटचे खूप काटेकोर पालन करत आलेला आहे. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 5/9

    अशा अन्नाला हात लावत नाही
    विराट कोहली प्रथिने आणि हेल्दी फॅटच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष देतो. तो तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहतो. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 6/9

    विराट कोहलीच्या आहारात भरपूर फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 7/9

    ९० टक्के अन्न असेच असते
    विराट कोहली हलके तळलेले अन्न खातो. त्याचबरोबर त्याचे ९० टक्के अन्न हे वाफवलेले असते. शिजवलेल्या अन्नापेक्षा उकडलेले अन्न आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. (Photo: Virat Kohli/Facebook)

  • 8/9

    फायबर
    विराट कोहली फायबरसाठी हिरव्या भाज्या खातो. त्याच वेळी, तो काहीशा प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतो. (Photo: Indian Express)

  • 9/9

    प्रथिने मिळविण्यासाठी काय खातो?
    विराट कोहलीच्या आहारात ५० टक्के कच्ची फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. प्रथिनांसाठी तो राजमा आणि मसूर खातो. (Photo: Virat Kohli/Facebook)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेटCricketमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli test retirement he eats 90 percentage of his food like this spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.