• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli anushka sharma seeks blessing from premanand maharaj anushka got emotional in vrindavan visit after test retirement bdg

अनुष्का झाली भावुक तर विराटच्या हातातील ‘त्या’ वस्तूने वेधलं सर्वांचं लक्ष, कोहलीच्या निवृत्तीनंतर वृंदावनमधील विरूष्काचे फोटो व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्का वृंदावनला प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले होते.

May 13, 2025 18:14 IST
Follow Us
  • Virat Kohli Test Retirement
    1/9

    भारताच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर अनेक आजी माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं.

  • 2/9

    विराट कोहली हा जगातील उत्कृष्ट कसोटी खेळणाऱ्या फलंदाजांपैकी आहे. दरम्यान अचानक कसोटी निवृत्तीनंतर पत्नी अनुष्काबरोबर विराट वृंदावनला पोहोचला होता.

  • 3/9

    अनष्का शर्मानेही विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर भावूक करणारी पोस्ट शेअर करत त्याचं कसोटी क्रिकेटप्रति असणारी आत्मीयता तिने दाखवून दिली होती.

  • 4/9

    विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते.

  • 5/9

    विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेत त्यांच्यासह बसले असताना अनुष्का भावुक झाली होती.

  • 6/9

    विराट आणि अनुष्काशी प्रेमानंद महाराज चर्चा करत असताना अनुष्का भावुक झालेली दिसली आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

  • 7/9

    अनुष्काशिवाय विराट कोहलीनेच्या हातातील एका वस्तूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 8/9

    विराट कोहली जेव्हा प्रेमानंद महाराजांसमोर बसला होता, तेव्हा त्याच्या हातात काऊंटर दिसला. हा काऊंटर देवनामाचा जप करण्यासाठी वापरला जातो.

  • 9/9

    विराट अनुष्का १३ मे म्हणजे आज सकाळी प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले होते आणि लगेच दिल्ली एअरपोर्टला परतून ते तिथून मुंबईत दाखल झाले. (सर्व फोटो सौजन्य -विरल भय्यानी पापराझी पेज इन्सटाग्राम)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaकसोटी क्रिकेटTest cricketमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli anushka sharma seeks blessing from premanand maharaj anushka got emotional in vrindavan visit after test retirement bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.