-
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलेले संघ कोणते आहेत माहितीये? चला तर मग जाणून घेऊयात…
-
चेन्नई सुपर किंग्ज- २६ सामने
-
मुंबई इंडियन्स- २० सामने
-
कोलकाता नाईट रायडर्स- १५ सामने
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- १५ सामने
-
सनरायझर्स हैदराबाद- १४ सामने
-
दिल्ली कपिटल्स- ११ सामने
-
राजस्थान रॉयल्स- ११ सामने
-
(सर्व फोटो साभार- आयपीएल सोशल मीडिया) हेही पाहा- सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली; कसोटीमध्ये जास्त द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? कशी आहे एकूण कामगिरी?
IPL: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलेले संघ
IPL : यंदा आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. आता ही स्पर्धा शेवटाकडे वाटचाल करत आहे.
Web Title: Which team has played the most playoff matches in the ipl spl