-
भारताचा दिग्गज क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali tendulkar) यांनी त्यांचा ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा (30th Marriage anniversary) केला आहे.
-
या खास प्रसंगी त्यांची मुलगी सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले.
-
या छायाचित्रांमध्ये सचिन आणि अंजलीचे सुंदर क्षण (Beautiful Pictres of sachin and anjali tendulkar) दिसत आहेत.
-
तिच्या पालकांचे अभिनंदन करताना, साराने त्यांचे प्रेम प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. सचिन आणि अंजलीने २५ मे १९९५ रोजी लग्न केले होते.
-
सचिन आणि अंजलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये (Marriage anniversary celebration) त्यांनी एकमेकांना हार घातलेले दिसत आहेत.
-
त्याचवेळी सचिन आणि अंजली यांच्या कुत्र्यानेही (sachin tendulkar’s dog) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठ्या (6 years older) आहेत. त्या डॉक्टर (She is a doctor) आहेत. त्यांना अर्जून (Arjun Tendulkar) नावाचा एक मुलगा देखील आहे.
-
अर्जुनही त्याच्या वडिलांप्रमाणे क्रिकेट (Cricket) खेळतो. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians, IPL) भाग आहे. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) गोव्याकडून खेळत आहे.
-
दरम्यान, सचिन आणि अंजली यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो साभार- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या…
अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos
क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनी त्यांचा ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी मुलगी साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, चला पाहूयात…
Web Title: Sachin tendulkar and anjali 30th marriage anniversary daughter sara shares unseen photos spl