• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma made 5 big records in ipl michael hussey gt vs mi eliminator ipl 2025 spl

IPL 2025: हिटमॅन रोहित शर्माचे आयपीएलमध्ये षटकारांचे त्रिशतक; एलिमिनेटरमध्ये केले ‘हे’ ५ अनोखे विक्रम…

GT VS MI Eliminator: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ५ मोठे विक्रम केले. चला त्याबद्दल जाणून घेऊ..

Updated: May 31, 2025 19:36 IST
Follow Us
  • Rohit Sharma IPL Records, GT vs MI Eliminator
    1/9

    मोडला मायकेल हसीचा विक्रम
    रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये ८० पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या ३८ वर्षे आणि ३० दिवसांत हे यश मिळवले. मायकेल हसीने ३७ वर्षे आणि ३५९ दिवसांच्या वयात हेच केले होते. (Photo: BCCI)

  • 2/9

    षटकारांचे त्रिशतक ठोकणारा पहिला भारतीय
    रोहित शर्माने आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात ३०० षटकारांचा टप्पा ओलांडला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.  (Photo: BCCI)

  • 3/9

    रोहितचे नाव एकूण यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ख्रिस गेल ३५७ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 4/9

    प्लेऑफमध्ये मुंबईसाठी खेळला सर्वात मोठा डाव
     रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. (Photo: Social Media)

  • 5/9

    त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. ज्याने २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या. रोहितने गुजरातविरुद्ध ८१ धावांची खेळी केली. (Photo: Social Media)

  • 6/9

    अनिल कुंबळे क्लबमध्ये सामील
    रोहित शर्मा आयपीएल प्लेऑफमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. (Photo: Social Media)

  • 7/9

    या यादीत अनिल कुंबळे सर्वात वर आहे. त्याने ३८ वर्षे आणि २१९ दिवसांच्या वयात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. (Photo: Social Media)

  • 8/9


    ख्रिस गेलच्या पुढे
    रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. (Photo: Social Media)

  • 9/9

    रोहितने मुंबई इंडियन्ससाठी २६७ षटकार मारले आहेत. आरसीबीकडून क्रिस गेलने २६३ षटकार मारले होते. हेही पाहा- वैभव सूर्यवंशीने घेतले पंतप्रधानांचे आशीर्वाद; पीएम नरेंद्र मोदी आणि वैभव सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो व्हायरल…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Rohit sharma made 5 big records in ipl michael hussey gt vs mi eliminator ipl 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.