-
यंदा ऑस्ट्रेलियाचे एकूण १३ खेळाडू आयपीएलमध्ये सिलेक्ट झाले होते. कोण आहेत ते पाहूयात…
मिचेल स्टार्क – दिल्ली कॅपिटल्स (११.७५ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media) -
जेक फ्रेझर-मॅकगर्क – दिल्ली कॅपिटल्स (९ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
मिशेल मार्श – लखनऊ सुपर जायंट्स (३.४ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
ग्लेन मॅक्सवेल – पंजाब किंग्ज (४.२ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
मार्कस स्टोइनिस – पंजाब किंग्ज (११ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
जोश हेझलवूड – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१२.५० कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
अॅडम झांपा – सनरायझर्स हैदराबाद (२.४ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
जोश इंग्लिस – पंजाब किंग्ज (२.६ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
टिम डेव्हिड – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (३ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
स्पेंसर जॉन्सन – कोलकाता नाईट रायडर्स (२.८ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
आरोन हार्डी – पंजाब किंग्ज (१.२५ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
नाथन एलिस – चेन्नई सुपर किंग्ज (२ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media)
-
झेवियर बार्टलेट – पंजाब किंग्ज (०.८ कोटी रुपये) (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- वडिलांची ‘ती’ इच्छा अन्…; अभिनेत्री प्रीती झिंटा कशी झाली पंजाब संघाची मालकीण?
IPL 2025: यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे किती खेळाडू कोणत्या संघाकडून खेळले? त्यांची सॅलरी किती?
यंदाचा आयपीएलचा हंगाम बराच चर्चेत आला. भारत पाकिस्तान संघर्षाच्या काळात स्पर्धेत खंड पडला होता, पण आता स्पर्धेचा अंतिम सामना उद्या ३ जूनला पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. दरम्यान यंदा ऑस्ट्रेलियाचे किती खेळाडू स्पर्धेत खेळले? याबद्दल जाणून घेऊ…
Web Title: Australian players in ipl 2025 teams and salary information spl