• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 final match royal challengers bengaluru vs punjab kings what happens if rains comes sdn

RCB vs PBKS IPL Final 2025: अंतिम सामन्याच्या वेळी पाऊस पडला तर काय होणार?

IPL Final 2025 RCB vs PBKS: अंतिम सामन्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला आहे.

Updated: June 3, 2025 13:42 IST
Follow Us
  • IPL 2025 Final Match What Happens If Rains Comes
    1/12

    रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) हे संघ आज, मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील, तेव्हा त्यांचे १८ वर्षांची जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचे लक्ष्य असेल.

  • 2/12

    ‘आयपीएल’ला २०२२ (IPL 2022) नंतर प्रथमच नवविजेता मिळणार आहे.

  • 3/12

    (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Final) आता जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे क्रिकेटविश्वाची नजर असेल.

  • 4/12

    पंजाब (Punjab Kings) आणि मुंबई (Mumbai Indians) यांच्यातील ‘क्वालिफायर-२’ (Qualifier 2) सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण झाला होता.

  • 5/12

    त्यानंतर सामना तब्बल सव्वा दोन तास उशिराने सुरू झाला.

  • 6/12

    अंतिम (IPL Final) सामन्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला आहे.

  • 7/12

    अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असल्याने सामना सुरू न झाल्यास तो ४ जूनला खेळविण्यात येईल.

  • 8/12

    अंतिम सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • 9/12

    अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad, Gujarat) येथे सोमवारी संध्याकाळनंतर वातावरण ढगाळ होते.

  • 10/12

    पाऊस झाल्यास सुरुवातीचा काही काळ गोलंदाजांना मदत मिळू शकते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : आयपीएल/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : आयपीएल प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक वेळा पराभूत संघ कोणता? जाणून घ्या)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Ipl 2025 final match royal challengers bengaluru vs punjab kings what happens if rains comes sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.