• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 final these cricket teams have won more trophies photos sdn

IPL 2025 Final: आयपीएल स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावली आहेत सर्वाधिक जेतेपदं

यंदा कोण पटकावणार आयपीएल जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की पंजाब किंग्ज?

Updated: June 3, 2025 12:05 IST
Follow Us
  • IPL 2025 Final Team Won Trophy
    1/11

    इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) १८ व्या हंगामातील अंतिम सामना आज (०३ जून) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळवला जाणार आहे.

  • 2/11

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) हे संघ प्रथमच स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत.

  • 3/11

    मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने ५ वेळा जेतेपद पटकावले आहे.

  • 4/11

    चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने ५ वेळा जेतेपद पटकावले आहे.

  • 5/11

    कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने ३ वेळा जेतेपद पटकावले आहे.

  • 6/11

    राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने एकदा जेतेपद पटकावले आहे.

  • 7/11

    सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने एकदा जेतेपद पटकावले आहे.

  • 8/11

    डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) संघाने एकदा जेतेपद पटकावले आहे.

  • 9/11

    गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने एकदा जेतेपद पटकावले आहे.

  • 10/11

    (सर्व फोटो सौजन्य : आयपीएल/इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (हेही पाहा : अंतिम सामन्याच्या वेळी पाऊस पडला तर काय होणार?)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Ipl 2025 final these cricket teams have won more trophies photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.