-
शॉन मार्श (पंजाब किंग्ज), ६१६ धावा, वर्ष २००८ (Photo: Indian Express)
-
मॅथ्यू हेडन (चेन्नई सुपर किंग्ज), ५७२ धावा, वर्ष २००९ (Photo: Indian Express)
-
सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स), ६१८ धावा, वर्ष, २०१० (Photo: Indian Express)
-
ख्रिस गेल (आरसीबी), ६०८ धावा, वर्ष २०११ (Photo: Indian Express)
-
ख्रिस गेल- २०१२ (आरसीबी) (Photo: Indian Express)
-
मायकल हसी, (सीएसके), ७३३ धावा, वर्ष २०१३ (Photo: Indian Express)
-
रॉबिन उथप्पा, (कोलकाता नाईट रायडर्स), ६६० धावा, वर्ष २०१४ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ५६२ धावा, वर्ष २०१५ (Photo: Indian Express)
-
विराट कोहली, (आरसीबी), ९७३ धावा, वर्ष २०१६ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६४१ धावा, वर्ष २०१७ (Photo: Indian Express)
-
केन विलियमसन, (सनरायजर्स हैद्राबाद), ७३५ धावा, वर्ष २०१८ (Photo: Indian Express)
-
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६९२ धावा, वर्ष २०१९ (Photo: Indian Express)
-
के एल राहुल, (पंजाब किंग्ज), ६७० धावा, वर्ष २०२० (Photo: Indian Express)
-
ऋतुराज गायकवाड, (सीएसके), ६३५ धावा, वर्ष २०२१ (Photo: Indian Express)
-
जॉस बटलर, (राजस्थान रॉयल्स), ८६३ धावा, वर्ष २०२२ (Photo: Indian Express)
-
शुबमन गिल, गुजरात टायटन्स, धावा ८९०, वर्ष २०२३ (Photo: Indian Express)
-
२०२४- विराट कोहली, धावा ७४१ दरम्यान, २०२५ मध्ये ही कॅप कोणाला मिळणार? हे आजच्या अंतिम सामन्यानंतर जाहीर केलं जाणार आहे. (Photo: Indian Express) हेही पाहा- IPL 2025: यंदा दिग्वेश राठीचं नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिलं; ठरला दंडाचा मानकरी…
IPL 2025: यंदा कोण पटकावणार ऑरेंज कॅप; गेल्या १६ हंगामातील विजेते कोण? किती केलेल्या धावा?
२००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. तेव्हा ही ऑरेंज कॅप ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज शॉन मार्शने पंजाब किंग्जकडून खेळताना जिंकली होती. तर गेल्यावर्षी ही कॅप विराट कोहलीने जिंकली.
Web Title: Ipl 2025 who will win the orange cap winners of the last 16 seasons and runs spl