• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kl rahul net worth luxury house car collection brands endorsements bcci salary ipl earnings ind vs eng test spl

KL Rahul Net Worth: आलिशान घर ते महागड्या गाड्या; लीड्सच्या मैदानावर शतक झळकावणारा केएल राहुल किती संपत्तीचा मालक?

KL Rahul Net Worth: केएल राहुलला महागड्या गाड्या खूप आवडतात. तो त्याच्या लक्झरी लाईफमुळेही चर्चेत राहतो. चला जाणून घेऊया केएल राहुलची एकूण संपत्ती किती आहे.

Updated: June 24, 2025 11:55 IST
Follow Us
  • kl rahul, kl rahul networth, kl rahul income source
    1/9

    KL Rahul Net Worth: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 2/9

    राहुलला महागड्या गाड्या खूप आवडतात. तो त्याच्या लक्झरी लाईफमुळेही चर्चेत राहतो. इंग्लंडविरूूद्ध लीड्स कसोटीत शतक ठोकणाऱ्या राहुलची एकूण संपत्ती किती आहे?ते जाणून घेऊया… (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 3/9

    किती आहे संपत्ती?
    मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलची एकूण संपत्ती ९९.८३ कोटी रुपये म्हणजे अंदाजे १०० कोटी रुपये आहे. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 4/9

    उत्पन्नाचे स्त्रोत
    राहुलकडे उत्पन्नाचे महत्त्वाचे तीन स्त्रोत आहेत. आयपीएल आणि टीम इंडियाच्या पगाराव्यतिरिक्त राहुल एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 5/9

    टीम इंडिया
    केएल राहुलला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी वर्षाचे ५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्रपणे वेगळे मानधन दिले जाते. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 6/9

    आयपीएल
    आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याव्यतिरिक्त, राहुलला प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्रपणे ७.५० लाख रुपये मॅच फी म्हणून मिळतात. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 7/9

    ब्रँड एंडोर्समेंट
    क्रिकेट व्यतिरिक्त, केएल राहुल ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील कमाई करतो. तो बोट, टाटा नेक्सन, रेड बुल आणि आरबीआयसाठी जाहिराती करतो. ज्यातून तो कोट्यवधी रुपये कमावतो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 8/9

    कार कलेक्शन
    त्याच्याकडे अॅस्टन मार्टिन  DB11, ऑडी R8 आणि लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर सारख्या अनेक महागड्या कार आहेत. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)

  • 9/9

    घर
    त्याने अलीकडेच स्वतः साठी बंगळुरुमध्ये आलिशान घरही बांधले आहे. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) हेही पाहा- Akshay Kumar Diet Tips: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ५७ व्या वर्षीही तंदुरुस्त अन् निरोगी; त्याचा डाएट प्लॅन काय?

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketकेएल राहुलKL Rahulक्रीडाSportsभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs England

Web Title: Kl rahul net worth luxury house car collection brands endorsements bcci salary ipl earnings ind vs eng test spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.