• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian captains who won test match lords ground shubman gill can create history virat kohli ms dhoni kapil dev amd

Lords Test Wins: लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारे भारतीय कर्णधार कोण? पाहा संपूर्ण यादी

Lords Test Wins: कोण आहेत लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारे भारतीय कर्णधार? पाहा यादी.

July 14, 2025 12:27 IST
Follow Us
  • team india
    1/7

    भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचण्याची संधी आहे . इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. (फोटो- एक्स)

  • 2/7

    त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर सामना जिंकून शुबमन गिलकडेही मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. (फोटो- एक्स)

  • 3/7

    दरम्यान कोण आहेत लॉर्ड्सच्या मैदानावर जिंकणारे भारतीय कर्णधार? जाणून घ्या.
    (फोटो- एक्स)

  • 4/7

    भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८५-८६ इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकण्याचा मान पटकावला होता.
    (फोटो- एक्स)

  • 5/7

    त्यानंतर भारताला लॉर्ड्सवर विजय मिळवण्यासाठी २८ वर्षे लागली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०१४ मध्ये ९५ धावांनी विजय मिळवला होता.
    (फोटो- एक्स)

  • 6/7

    विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा विजय मिळवला होता. त्यावेळी केएल राहुल विजयाचा हिरो ठरला होता. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता.
    (फोटो- एक्स)

  • 7/7

    या सामन्यात देखील केएल राहुलने चांगली सुरूवात करून दिली आहे. आता भारतीय संघ हा सामना जिंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो- एक्स)

TOPICS
कपिल देवKapil Devटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniविराट कोहलीVirat Kohliशुबमन गिलShubman Gill

Web Title: Indian captains who won test match lords ground shubman gill can create history virat kohli ms dhoni kapil dev amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.