• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. bcci earning in last financial earning 2024 ipl contributed more money amd

BCCI Earning: आयपीएलमुळे BCCI ला सोनेरी दिवस! एकाच वर्षांत आतापर्यंतची विक्रमी कमाई; आकडा पाहून थक्क व्हाल

BCCI Earning In Last Financial Year: बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी कमाई केली आहे.

July 18, 2025 15:36 IST
Follow Us
  • bcci
    1/7

    आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाल्यानंतर बीसीसीआयचे सोन्याचे दिवस सुरू झाले; या लीगमुळे बोर्डाला प्रचंड आर्थिक फायदा आणि जागतिक ओळख मिळाली. गेल्या आर्थिक वर्षात बीसीसीआयने रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ज्यात आयपीएलचा मोलाचा वाटा आहे. (फोटो- लोकसत्ता)

  • 2/7

    आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान मिळवला. ही ट्रॉफी जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उंचावली असली, तरीदेखील बीसीसीआयचा प्रचंड फायदा झाला आहे.
    (फोटो-लोकसत्ता)

  • 3/7

    ज्यावेळी या स्पर्धेला सुरूवात झाली, त्यावेळी कोणी विचार केला नव्हता की, ही लीग जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा बनेल. पण बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यात आयपीएलने मोलाची भूमिका बजावली आहे. (फोटो- लोकसत्ता)

  • 4/7

    बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षात एकूण ९,६४१.७ कोटी रूपये कमाई केली आहे. ही आकडेवारी Rediffusion ने प्रसिद्ध केली आहे. यादरम्यान ५९ टक्के कमाई ही आयपीएल स्पर्धेतून झाल्याचं, या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. (फोटो- लोकसत्ता)

  • 5/7

    बीसीसीआयने आयपीएलमधून एकूण ५७६१ रूपये कमाई केली आहे.
    (फोटो- लोकसत्ता)

  • 6/7

    आयपीएल स्पर्धेसह बीसीसीआयने मीडिया राईट्समधून ३६१ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे.
    (फोटो- लोकसत्ता)

  • 7/7

    बीसीसीआयकडे ३०,००० कोटी रूपये राखून ठेवले आहेत. यातून बीसीसीआयला दरवर्षी १००० कोटी रूपये व्याज मिळतं. (फोटो-लोकसत्ता)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketबीसीसीआयBCCI

Web Title: Bcci earning in last financial earning 2024 ipl contributed more money amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.