• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india record at manchester old trafford ind vs eng 4th test amd

IND vs ENG: मँचेस्टरच्या मैदानावर कशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी?

Team India Record: मँचेस्टरच्या मैदानावर खेळताना कसा राहिला आहे भारतीय संघाचा विक्रम? पाहा आकडेवारी

Updated: July 20, 2025 15:59 IST
Follow Us
  • team india
    1/7

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार हा मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्ड मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड?
    (फोटो- बीसीसीआय/एक्स)

  • 2/7

    भारतीय संघाला या मैदानावर ९ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. यादरम्यान ४ सामने गमावले आहेत. तर ५ सामने ड्रॉ राहिले आहेत.
    (फोटो- एक्स)

  • 3/7

    या मैदानावर ४३२ धावा ही भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात मोहम्मद अजहरूद्दीन यांनी १७९ धावांची खेळी केली होती.
    (फोटो- एक्स)

  • 4/7

    तर ५८ धावा ही मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे.

    (फोटो- एक्स)

  • 5/7

    या मैदानावर १९९० मध्ये सचिनने शतकी खेळी केली होती. त्यानंतर एकही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आलेलं नाही.

    (फोटो- एक्स)

  • 6/7

    त्यामुळे भारतीय फलंदाज यावेळी हा रेकॉर्ड मोडून काढण्याच्या प्रयत्नात असणार आहे (फोटो-BCCI)

  • 7/7

    कारण यावेळी भारतीय फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या विजयाची देखील नोंद करू शकतो( फोटो- बीसीसआय)

TOPICS
क्रिकेटCricketटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandमराठी बातम्याMarathi News

Web Title: Team india record at manchester old trafford ind vs eng 4th test amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.