-
केएल राहुलने इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी केली. त्यामुळे सध्या तो तुफान चर्चेत आहे. दरम्यान अनेकांना केएल राहुलचं पूर्ण नाव काय आहे हे माहित नाही. (फोटो- एक्स)
-
के. एल. राहुलचं पूर्ण नाव कन्नूर लोक़ेश राहुल आहे.
(फोटो- एक्स) -
केएल राहुल हा भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून मुख्य यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो.
(फोटो- एक्स) -
त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी मंगळुरू, कर्नाटक येथे झाला.
(फोटो- एक्स) -
राहुल उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि अधूनमधून यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडतो.
(फोटो-BCCI) -
तो टेस्ट, वनडे आणि टी२० तिन्ही प्रकारांत भारताचं प्रतिनिधित्व करतो. (फोटो- एक्स)
KL राहुलचं पूर्ण नाव काय? ९० टक्के लोकांना माहीत नसेल
KL Rahul Full Name: भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलचं खरं पूर्ण नाव काय आहे, हे अनेकांना ठाऊक नाही. त्याचं मूळ नाव जाणून ९० टक्के लोक आश्चर्यचकित होतील.
Web Title: What is full name of kl rahul 90 percent people does not know amd