Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top 5 batsmans with most runs in asia cup cricket news in marathi amd

Asia Cup 2025: आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज कोण? पाहा संपूर्ण यादी

Most Runs In Asia Cup: कोण आहेत आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज? जाणून घ्या.

August 15, 2025 15:19 IST
Follow Us
  • team india
    1/6

    आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२६ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पाहता आगामी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 2/6

    श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावे या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २५ सामन्यांमध्ये १२२० धावा केल्या आहेत.
    ( फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/6

    भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने २८ सामन्यांमध्ये १२१० धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 4/6

    या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराटच्या नावे १६ सामन्यांमध्ये ११७१ धावा करण्याची नोंद आहे.
    (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 5/6

    श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने या स्पर्धेत फलंदाजी करताना २४ सामन्यांमध्ये १०७५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 6/6

    या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत एकूण ९७१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
कुमार संगकाराKumar Sangakkaraटीम इंडियाTeam Indiaरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Top 5 batsmans with most runs in asia cup cricket news in marathi amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.