• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hardik pandya new girlfriend shares cozy pictures with her on his birthday know who is mahieka sharma bdg

हार्दिक पंड्याने नव्या गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करत नातं केलं जगजाहीर, पण ‘ती’ आहे तरी कोण? जाणून घ्या

Hardik Pandya New Girlfriend: हार्दिक पंड्याने त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबरोबर फोटो शेअर केले आहेत.

Updated: October 11, 2025 13:55 IST
Follow Us
  • Hardik Pandya New GF
    1/1

    भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू हार्दिक पंड्या आज त्याचा आज ११ ऑक्टोबरला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे.

हार्दिक पंड्याने त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपल्या नव्या गर्लफ्रेंडबरोबर फोटो शेअर करत वाढदिवसाचं गिफ्ट चाहत्यांना दिलं आहे.
हार्दिक पंड्याच्या वाढदिवसापूर्वी त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा आणि तो एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. ज्याचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर दोघेच वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला गेले आहेत. तेथील फोटो हार्दिकने शेअर केले आहेत.
माहिका शर्मानेदेखील हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरील शेअर केली आहे.
हार्दिक पंड्याची नवीन गर्लफ्रेंड मूळची दिल्लीची आहे आणि तिची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. हार्दिक व माहिका शर्मा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा काही दिवासांपूर्वीच आल्या होत्या.
माहिका पेशाने मॉडेल आहे आणि इन्स्टाग्रामवरदेखील तिचे बरेचसे फॉलोअर्स आहेत.
माहिकाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं आणि नंतर अर्थशास्त्र आणि फायनान्स या विषयात पदवी मिळवली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड, महिका शर्मा हिची एकूण संपत्ती ३.२ कोटी आहे.(फोटो सौजन्य-@Hardik Pandya, @mahiekasharma)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaमराठी बातम्याMarathi Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Hardik pandya new girlfriend shares cozy pictures with her on his birthday know who is mahieka sharma bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.