• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. zaheer khan sagarika ghatge laxmi poojan celebrates first diwali with son fattehsinh shares special photos bdg

झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी

Zaheer Khan Sagarika Ghatge Laxmi Poojan: झहीर खान आणि त्याची मराठमोळी पत्नी सागरिका घाटगे यांनी लक्ष्मी पूजनाचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लेकाबरोबर ही त्यांची पहिलीच दिवाळीदेखील आहे.

Updated: October 21, 2025 22:51 IST
Follow Us
  • Diwali 2025 Zaheer khan Sagarika Ghatge
    1/11

    झहीर खान, सागरिका घाटगे आणि त्यांचा लेक फतेहसिंग यांनी घरात लक्ष्मीपूजन करत सण साजरा केला.

  • 2/11

    लक्ष्मीपूजनाचे फोटो झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.झहीर आणि सागरिका यांची त्यांच्या लेकाबरोबर ही पहिली दिवाळी आहे.

  • 3/11

    सागिरकाने देवीचा फोटो आणि कलश ठेवत लक्ष्मीपूजन केल्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये गणपतीचं चांदीचं नाणही आहे.

  • 4/11

    सागरिकाने देवघरात पूजा करत असल्याचे पुढच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. दरम्यान देवघराला फुलांच्या माळांनी आरास करण्यात आली आहे.

  • 5/11

    खान कुटुंबाने पूजेनंतर एकत्र फॅमिली फोटोही काढला आहे. ज्यात त्यांचा कुत्राही आहे.

  • 6/11

    सागरिकाने घराचे छान फोटोदेखील चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 7/11

    सागरिका आणि झहीर मराठी सणांपासून ते ईदपर्यंतचे सर्व सण मोठ्या थाटामाटात घरात साजरे करतात.

  • 8/11

    सागरिका प्रत्येक सणाचे कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असते. दिवाळीनिमित्त घरात छान सजावटही केल्याचा फोटो पाहायला मिळत आहे.

  • 9/11

    सागरिकाच्या देवघरात कुलस्वामिनी देवीचा फोटो आहे. तर गणपती बाप्पा, राम लक्ष्मण सीता, बाळकृष्णाची मूर्तीही आहे. प्रत्येक मूर्ती आणि फोटोसाठी खास आसनदेखील आहे. देवघरात सागरिकाने छान फराळाचं ताटही भरून ठेवलं आहे.

  • 10/11

    सागरिका खाली फरशीवर बसून लेकाशी खेळतानाचा गोड फोटो सर्वांचं मन जिंकतोय.

  • 11/11

    झहीर खानच्या छान रंगीबेरंगी आकाशकंदील लावण्यात आला आहे.याचबरोबर फुलांची रांगोळी आणि दिव्यांच्या आरासने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (फोटो सौजन्य-@
    sagarikaghatge Instagram)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsझहीर खानZaheer Khanदिवाळी २०२५Diwali 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Zaheer khan sagarika ghatge laxmi poojan celebrates first diwali with son fattehsinh shares special photos bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.