• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs aus odi series virat kohli record at adelaide know full stats amd

IND vs AUS: अॅडलेडमध्ये दमदार राहिलाय विराटचा रेकॉर्ड! आकडेवारी एकदा पाहाच

Virat Kohli ODI Record At Adelaide: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा अॅ डलेडमधील रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या.

October 22, 2025 11:36 IST
Follow Us
  • Virat kohli
    1/6

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. विराट कोहली या सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 2/6

    आता दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी विराट कोहली नेट्समध्ये कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 3/6

    अॅडलेडमध्ये विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतकी खेळी केली होती.पहिल्याच दौऱ्यावर, जेव्हा इतर फलंदाज फ्लॉप ठरले होते. त्यावेळी विराटने ११६ धावांची दमदार खेळी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 4/6

    अॅडलेडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने १२ सामन्यांमध्ये ६५ च्या सरासरीने ९७५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 5/6

    भारतीय कर्णधार म्हणून त्याने याच मैदानावर पदार्पण केलं होतं. पदार्पणात त्याने ११५ आणि १४१ धावांची दमदार खेळी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 6/6

    तर वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने या मैदानावर ४ सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
क्रिकेटCricketटीम इंडियाTeam Indiaभारत वि. ऑस्ट्रेलियाIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Ausमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ind vs aus odi series virat kohli record at adelaide know full stats amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.