• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india womens team special diwali celebration ahead of ind vs nz important match see photos bdg

फटाके, फोटो अन् मजा मस्ती…, भारताच्या महिला संघाचं खास दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का? पाहा Photo

India Women’s Team Diwali Celebration: भारताच्या महिला संघाने वनडे विश्वचषकातील करो या मरो सामन्यापूर्वी दिवाळी सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

October 22, 2025 17:32 IST
Follow Us
  • India Women's Team Diwali Celebration
    1/12

    भारताच्या महिला संघाने वनडे वर्ल्डकप २०२५ दरम्यान दिवाळीचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

  • 2/12

    भारताच्या वनडे संघातील सर्व महिला खेळाडू या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होत्या.

  • 3/12

    भारताच्या लेकींनी एकमेकांबरोबर छान छान फोटो काढत दिवाळी सणाचं खास सेलिब्रेशन केलं.

  • 4/12

    इतकंच नव्हे तर फटाके फोडतानाही दिसल्या.

  • 5/12

    रेणुका सिंग ठाकूर फुलबाजी नाही तर आगपेटीच्या काडीने पाऊस लावताना दिसली.

  • 6/12

    तर जेमिमा रोड्रीग्ज भुईचक्र लावताना दिसली. याशिवाय काहींनी फटाक्याबरोबर छान फोटोही काढलेत.

  • 7/12

    हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल आकाशातील फटाके पाहताना दिसत आहेत.

  • 8/12

    भारताच्या महिला संघाच्या दिवाळी सेलिब्रेशनमधील फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • 9/12

    वनडे वर्ल्डकप २०२५ आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ पात्र ठरले आहेत. आता चौथ्या संघासाठी रस्सीखेच सपरू आहे.

  • 10/12

    वनडे वर्ल्डकप २०२५ सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे संघ शर्यतीत आहेत.

  • 11/12

    न्यूझीलंडविरूदद्धचा सामना भारतीय संघासाठी करो या मरो असणार आहे.

  • 12/12

    भारतीय संघाला सेमीफायनल गाठण्यासाठी न्यूझीलंड संघाला पराभूत करणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – BCCI Women -X Video)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहिला क्रिकेटWomen Cricketमहिला विश्वचषक २०२५Womens World Cup 2025स्मृती मानधनाSmriti Mandhanaहरमनप्रीत कौरHarmanpreet Kaur

Web Title: India womens team special diwali celebration ahead of ind vs nz important match see photos bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.