• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. on occasion of navratri festival 2020 rangoli of goddess durga drawn by navneet kamble at tembhi naka thane sdn

५० किलो रंगीत रांगोळीद्वारे साकारले देवीचे भव्य रुप

October 19, 2020 14:43 IST
Follow Us
  • ठाण्यातील टेंभी नाका परिसरात नवनीत कांबळे यांनी ५० किलो रंगती रांगोळीचा वापर करून, दहा बाय दहा आकारात सुंदर अशी देवीची रांगोळी साकारली आहे. (सर्व छायाचित्रे -दीपक जोशी)
    1/

    ठाण्यातील टेंभी नाका परिसरात नवनीत कांबळे यांनी ५० किलो रंगती रांगोळीचा वापर करून, दहा बाय दहा आकारात सुंदर अशी देवीची रांगोळी साकारली आहे. (सर्व छायाचित्रे -दीपक जोशी)

  • 2/

    सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी भाविक आपल्या पद्धतीने हा उत्सव भक्तीभावाने साजरा करत आहेत.

  • 3/

    करोना महामारीचं संकट असताना, सर्वोतोपरी दक्षता घेत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अनेकजण विविध माध्यामातून देवीची भक्ती करत आहेत.

  • 4/

    ही भव्य रांगोळी काढताना नवनीत कांबळे यांनी देवीचा फोटो हाताशी घेतला होता. त्या फोटोप्रमाणे हुबेहुब रांगोळीद्वारे त्यांनी देवीची प्रतिमा साकारली.

  • 5/

    हे सुरेख व भव्य अशी रांगोळी साकरण्यासाठी त्यांना विविध रंगांचा मोठ्याप्रमाणावर वापर करावा लागला.

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२५Navratri २०२५

Web Title: On occasion of navratri festival 2020 rangoli of goddess durga drawn by navneet kamble at tembhi naka thane sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.