Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. yoga day 2021 yoga day 2021 coronavirus asanas international yoga day devendra fadnavis chandrakant patil bjp bmh

फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी केला ‘योगा’; भाजपाची राज्यभर योग शिबिरे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

June 21, 2021 17:41 IST
Follow Us
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र। भाजपा मीडिया सेल)
    1/10

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र। भाजपा मीडिया सेल)

  • 2/10

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

  • 3/10

    राज्यात २ हजारांहून अधिक ठिकाणी पक्षातर्फे योग दिनाचे कार्यक्रम झाले.

  • 4/10

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी योगसाधना केली.

  • 5/10

    मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित सहभागी झाले होते.

  • 6/10

  • 7/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दर वर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

  • 8/10

    योगविद्येमुळे प्रतिकार शक्ती आणि मनाचे सामर्थ्य वाढत असल्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग विद्येचा अधिकाधिक प्रसार व्हावा या हेतूने भाजपा तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • 9/10

    या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमांना पक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

  • 10/10

    योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र। भाजपा मीडिया सेल)

TOPICS
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५International Yoga Day 2025चंद्रकांत पाटीलChandrakant Patilदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisयोगा डे २०२५Yoga Day 2025

Web Title: Yoga day 2021 yoga day 2021 coronavirus asanas international yoga day devendra fadnavis chandrakant patil bjp bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.