• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sharvari wagh bold bikini photoshoot at beach hrc

समुद्रकिनारी अभिनेत्री शर्वरी वाघचे बिकीनी फोटोशूट, पाहा Photos

पाहा अभिनेत्री शर्वरी वाघचे बोल्ड फोटोशूट…

Updated: February 8, 2022 14:18 IST
Follow Us
  • बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
    1/12

    बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

  • 2/12

    ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

  • 3/12

    सध्या शर्वरी तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

  • 4/12

    या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहे.

  • 5/12

    शर्वरी वाघने नुकतेच एका बीचवर फोटोशूट केले आहे.

  • 6/12

    शर्वरीने पिवळ्या आणि नारंगी रंगाची बिकीनी परिधान केली आहे.

  • 7/12

    या बिकीनीत तिने बोल्ड पोज दिल्या आहेत.

  • 8/12

    शर्वरीच्या या कट-आउट बिकीनी ड्रेसमधील फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

  • 9/12

    तिने हे फोटो शेअर करताना ‘आय डोन्ट माइन्ड आर बिकीनीस्‌ ॲण्ड सनसेट’ असं कॅप्शन दिलंय.

  • 10/12

    शर्वरीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत.

  • 11/12

    तिच्या या बिकीनीमधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो – शर्वरीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sharvari wagh bold bikini photoshoot at beach hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.