• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • राज ठाकरे
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. childrens with muslim womens participated in agitation at kohinoor chowk pune to support hijab kak

Hijab Row: पुण्यात हिजाब समर्थनार्थ आंदोलन; लहान मुलीही झाल्या सहभागी

कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्त राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

February 12, 2022 11:13 IST
Follow Us
  • कर्नाटकातील महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर सुरु झालेल्या वादाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
    1/6

    कर्नाटकातील महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर सुरु झालेल्या वादाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

  • 2/6

    राज्यात ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्त आंदोलने केली जात आहेत.

  • 3/6

    पुण्यातील कोहिनूर चौक येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून हिजाब समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.

  • 4/6

    बुरखा आणि हिजाब घालून महिलांसोबत मुस्लिम समाजातील लहान मुलीदेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

  • 5/6

    ‘हिजाब घालणे हा आमचा अधिकार आहे’, अशा आशयाचे फलक घेऊन हिजाब बंदीचा निषेध नोंदविण्यात आला.

  • 6/6

    (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune NewsहिजाबHijab

Web Title: Childrens with muslim womens participated in agitation at kohinoor chowk pune to support hijab kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.