• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. defense minister rajnath singh launches 2 indigenously built warships udaygiri and surat in mazagon dock mumbai asj

PHOTO : माझगांव गोदीत उदयगिरी (Udaygiri), सूरत (Surat) युद्धनौकांचे जलावतरण

May 17, 2022 18:17 IST
Follow Us
  • माझगांव गोदीत आज पहिल्यांदा लागोपाठ दोन युद्धनौकांचे जलावतरण पार पडले (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
    1/10

    माझगांव गोदीत आज पहिल्यांदा लागोपाठ दोन युद्धनौकांचे जलावतरण पार पडले (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/10

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ‘उदयगिरी’ आणि ‘सूरत’ या युद्धनौकांनी पहिल्यांदा पाण्याला स्पर्श केला (फोटो – Indian Navy)

  • 3/10

    या युद्धनौकांसह विविध प्रकराच्या युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याची अभिमानास्पद परंपरा गेले अनेक दशके माझगाव गोदीत सुरु आहे (फोटो – Indian Navy)

  • 4/10

    युद्धनौकेचे जलावतरण हा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि युद्धनौकेच्या बांधणीमधील एक महत्त्वाचा टप्पा असतो (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    जलावतरण झाल्यावर आता या युद्धनौकांवर विविध उपकरणे, शस्त्रास्त्रे, नौसैनिकांसाठी आवश्यक सुविधा बसवण्यात येतील (फोटो – Indian Navy)

  • 6/10

    त्यानंतर युद्धनौकेच्या सखोल चाचण्या होतील, उपकरणे-शस्त्रास्त्रे यांची कामगिरी तपासली जाईल (फोटो – Indian Navy)

  • 7/10

    त्यानंतर या युद्धनौका माझगाव गोदीकडून नौदलाकडे सुपुर्त पार पडल्यावर युद्धनौका नौदलात दाखल होईल (फोटो – Indian Navy)

  • 8/10

    नौदलाच्या Project 17A Frigates या प्रकल्पाअंतर्गत पाणबुडी विरोधी कारवाईसाठी ‘उदयगिरी’ युद्धनौका बांधली जात आहे (फोटो – Indian Navy)

  • 9/10

    नौदलाच्या Project 15B Destroyers या कार्यक्रमा अंतर्गत विशाखापट्टणम वर्गातील’सूरत’ही चौथी युद्धनौका आहे (फोटो – ANI)

  • 10/10

    अशा युद्धनौका स्वबळावर बांधल्या जात असून आता देशाच्या गरजेबरोबर इतर देशांच्या मागणीही पूर्ण करु असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला (फोटो – Indian Navy)

TOPICS
भारतीय नौदलIndian Navyमाझगाव डॉकMazagon Dockयुद्धनौकाWarship

Web Title: Defense minister rajnath singh launches 2 indigenously built warships udaygiri and surat in mazagon dock mumbai asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.