• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. union minister nitin gadkari happy birthday celebration at nagpur house bjp ncp congress leaders with flower bouquet gifts photos sdn

Photos: कोणासाठी गडकरींसाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी BJP सहीत NCP, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली गर्दी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेछा देण्यासाठी वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

May 27, 2022 17:39 IST
Follow Us
  • Nitin Gadkari Birthday Celebration
    1/6

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस.

  • 2/6

    नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेछा देण्यासाठी वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

  • 3/6

    सकाळी नऊ नंतर शुभेच्छा देण्यासाठी भाजपा व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती.

  • 4/6

    अगदी सर्वसामान्यांपासून ते काँगेस. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही गडकरींनी शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

  • 5/6

    काहींनी अगदी सहा उंचीचा बुके भेट दिला तर काहींनी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.

  • 6/6

    या निमित्ताने शहरातही भाजपाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. (फोटो सौजन्य : धनंजय खेडकर, लोकसत्ता नागपूर)

TOPICS
नागपूर न्यूजNagpur Newsनितीन गडकरीNitin Gadkariभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Union minister nitin gadkari happy birthday celebration at nagpur house bjp ncp congress leaders with flower bouquet gifts photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.