Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. central minister narayan rane participated in yoga day program organised at phugewadi metro station pimpri asj

PHOTO : International Yoga Day 2022, केंद्रीय मंत्री नारायण राणे योग कार्यक्रमात सहभागी

Updated: June 21, 2022 14:54 IST
Follow Us
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून ला साजरा (International Yoga Day 2022) केला जातो.
    1/11

    आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून ला साजरा (International Yoga Day 2022) केला जातो.

  • 2/11

    या दिवशी भारतासह जगभरात योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. (दोन्ही फोटो सौजन्य PMO Twitter)

  • 3/11

    पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री यांनी योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.(पुढील सर्व फोटोंसाठी सौजन्य-प्रतिनिधी कृष्णा पांचाळ )

  • 4/11

    पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री यांनी योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.(पुढील सर्व फोटोंसाठी सौजन्य-प्रतिनिधी कृष्णा पांचाळ)

  • 5/11

    सकाळी सहाच्या सुमारास योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • 6/11

    राणे यांनी स्वतः काही योगासने केली.

  • 7/11

    काही योगासने त्यांना करता आली नाहीत तेव्हा त्यांनी स्तब्ध उभे राहणे पसंद केले.

  • 8/11

    सुमारे पाच मिनिटं योगासने केल्यावर राणे हे व्यासपीठावर येऊन बसले.

  • 9/11

    दरम्यान माणसांच्या आयुष्यात योग किती महत्वाचे आहे याचे महत्वही राणे यांनी सांगितले.

  • 10/11

    कार्यक्रम संपल्यावर उपस्थित प्रसारमाध्यमांना सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रियाही दिली.

  • 11/11

    “एकनाथ शिंदे हे नॉटरीचेबल आहेत, ते कुठं आहेत असं सांगायचं नसतं,” असं नारायण राणे म्हणाले.

TOPICS
नारायण राणेNarayan Raneपुणे मेट्रोPune Metroयोगा डे २०२५Yoga Day 2025

Web Title: Central minister narayan rane participated in yoga day program organised at phugewadi metro station pimpri asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.