• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra cm eknath shinde ashadhi ekadashi 2022 vitthal rukmini mandir pandharpur mahapooja invitation photos kak

Photos : यंदाच्या आषाढी पूजेचा मान एकनाथ शिंदेंना; महापूजेचे आमंत्रण घेऊन घरी आले विशेष पाहुणे

दरवर्षी पंढरपुरातील पांडुरंगाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो.

July 5, 2022 16:50 IST
Follow Us
  • cm eknath shinde aashadhi ekadashi 2022 pooja invitation
    1/9

    यंदा १० जून रविवारी आषाढी एकादशी आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच जल्लोषात वारी होत असल्यामुळे वारकरी आनंदात आहेत.

  • 2/9

    दरवर्षी पंढरपुरातील पांडुरंगाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो.
     

  • 3/9

    यावर्षी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा केली जाणार आहे.

  • 4/9

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

  • 5/9

    यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

  • 6/9

    “पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना आश्वस्त केले.

  • 7/9

    याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.

  • 8/9

    (सर्व फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : “भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी..” जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी भंडाऱ्यात न्हाली)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Maharashtra cm eknath shinde ashadhi ekadashi 2022 vitthal rukmini mandir pandharpur mahapooja invitation photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.