• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos ncps agitation against modi government shinde government in pune over gas and electricity tariff hike msr

PHOTOS : गॅस, वीज दरवाढीवरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी सरकार, शिंदे सरकार विरोधात आंदोलन

गरिबी, महागाई आणि बेरोजगारीचे मुखवटे घालून तरुणी आंदोलनामध्ये सहभागी

July 11, 2022 15:47 IST
Follow Us
  • मोदी सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने केलेली वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले.
    1/12

    मोदी सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने केलेली वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले.

  • 2/12

    पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आले.

  • 3/12

    यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरूणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

  • 4/12

    तसेच, यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

  • 5/12

    या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहारध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

  • 6/12

    यावेळी ते म्हणाले की, “मागील ७५ वर्षातील सर्वात मोठी महागाई केंद्र सरकारने केली आहे.”

  • 7/12

    “ सतत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्व सामान्यांचे जगणे कठीण केले आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत.”

  • 8/12

    “ आज श्रीलंकामध्ये महागाईमुळे काय परिस्थिती झाली आहे, हे पाहून तरी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी.”

  • 9/12

    “ अन्यथा आपल्या इथे देखील अशी परिस्थिती होऊ शकते.” असा इशारा देखील जगताप यांनी दिला.

  • 10/12

    तसेच, राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन काही तास होत नाही, तोच वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 11/12

    “राज्यातील ‘ईडी’ सरकारला सत्ता स्थापन करताना जो काही खर्च झाला. त्याची वसुली सर्व सामान्य जनतेच्या वीज दरवाढीमधून करायची हे स्पष्ट झालं आहे.”, असा आरोपही त्यांनी केला.

  • 12/12
TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनरेंद्र मोदीNarendra Modiपुणे न्यूजPune Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Photos ncps agitation against modi government shinde government in pune over gas and electricity tariff hike msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.