• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. flood like conditions emerge in parts of gujarat after heavy rains continues ahmedabad valsad rain hrc

Photos: गुजरातमध्ये पुराचा हाहाकार! अहमदाबादसह अनेक शहरं पाण्याखाली; शाळा-कॉलेज बंद, पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू

राज्यात पूरग्रस्त भागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.

Updated: July 11, 2022 19:22 IST
Follow Us
  • गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अहमदाबाद, वलसाड, नडियादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय.
    1/17

    गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अहमदाबाद, वलसाड, नडियादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय.

  • 2/17

    खेडा जिल्ह्यात पावसामुळे घरं पाण्याखाली गेली आहेत.

  • 3/17

    अनेक शहरांमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिक घरात अडकून पडले आहेत.

  • 4/17

    वलसाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ३८८ रोड पावसामुळे बंद झाले आहेत.

  • 5/17

    छोटा उदयपूर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले.

  • 6/17

    इथे पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला. त्यामुळे पूल वाहून गेला तसेच पुलाच्या रेलिंगचंही मोठं नुकसान झालंय.

  • 7/17

    अनेक गावांचा शेजारच्या गावांशी संपर्क तुटला आहे.

  • 8/17

    छोटा उदयपूर जिल्ह्यात पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढून रस्ता वाहून गेला.

  • 9/17

    नडियाद शहरालाही या मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय.

  • 10/17

    राज्यभरात पुरात अडकलेल्या तीन हजार नागरिकांना एसडीआरएफ आणि एनडीआरएफने आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

  • 11/17

    छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी आणि पंचमहाल या सहा जिल्ह्यांत रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत पाच इंच पावसाची नोंद झाली.

  • 12/17

    एनडीआरएफच्या सहाव्या बटालियनने एक निवेदन जारी करत त्यांची टीम १२ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.

  • 13/17

    नवसारी, गीर सोमनाथ, सुरत, राजकोट, बनासकांठा, वलसाड, भावनगर, कच्छ, जामनगर, अमरेली, द्वारका आणि जुनागढ या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसलाय.

  • 14/17

    “गुजरातमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

  • 15/17

    वलसाडमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.

  • 16/17

    अहमदाबादमध्ये रस्त्यांवर कंबरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. पुढचे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.

  • 17/17

    (सर्व फोटो एएनआय आणि पीटीआयवरून साभार)

TOPICS
गुजरातGujaratपर्जन्यवृष्टीRainfallपूरFlood

Web Title: Flood like conditions emerge in parts of gujarat after heavy rains continues ahmedabad valsad rain hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.