Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cm eknath shinde visit jejuri took blessings at khandoba temple photos kak

Photos : भंडाऱ्याची उधळण अन् ‘जय मल्हार’चा जयघोष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले.

Updated: August 2, 2022 21:07 IST
Follow Us
  • cm eknath shinde visit jejuri temple photos
    1/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज(२ ऑगस्ट) महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले.

  • 2/9

    दर्शन घेतल्यानंतर ‘श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट’ मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.

  • 3/9

    “राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे. तसेच राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे”, असे साकडे त्यांनी खंडेरायाच्या चरणी घातले.

  • 4/9

    यावेळी “जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 5/9

    जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

  • 6/9

    मंदिर समितीने पारंपरिक घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री शिंदेंना सन्मानित केले.

  • 7/9

    यावेळी भंडाऱ्याची उधळण करीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोषही मुख्यमंत्र्यांनी केला.

  • 8/9

    (सर्व फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeपुणेPuneमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Cm eknath shinde visit jejuri took blessings at khandoba temple photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.