Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. independence day 2022 indian army hoisted flag underwater and at siachen glacier photos kak

Photos: समुद्राच्या तळापासून ते सियाचीनच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपर्यंत…ध्वजारोहणाच्या ‘या’ Unique जागा पाहून व्हाल थक्क

देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

Updated: August 15, 2022 13:51 IST
Follow Us
  • indian army celebrates independence day 2022 photos
    1/18

    आज देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिवस सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

  • 2/18

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 3/18

    अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची धामधुम संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक स्वातंत्र्यदिवस साजरा करताना दिसत आहेत.

  • 4/18

    देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  • 5/18

    सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात भारतीय सैन्याने ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  • 6/18

    यावेळी जवानांनी राष्ट्रगीत गायले.

  • 7/18

    सियाचीनच्या बर्फाच्छादित डोंगररांगात ध्वजारोहण करताना जवान.

  • 8/18

    तिरंग्याला मानवंदना देताना भारतीय जवान.

  • 9/18

    सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये अभिमानाने तिरंगा फडकवताना भारतीय सैन्य.

  • 10/18

    लेहरा दो, लेहरा दो…

  • 11/18

    भारतीय कोस्ट गार्डने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

  • 12/18

    अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतीय कोस्ट गार्डने पाण्याखाली तिरंगा फडकवला.

  • 13/18

    पाण्याखाली तिरंगा फडकवताना कोस्ट गार्डचे जवान.

  • 14/18

    लडाखमधील आयटीबीपी जवानांनी ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  • 15/18

    पॅंगॉंग तलावाजवळ ध्वजारोहण करताना आयटीबीपीचे जवान.

  • 16/18

    यावेळी जवानांनी परेड केली.

  • 17/18

    राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. (सर्व फोटो : ANI)

  • 18/18

    (हेही पाहा >> देस मेरे, देस मेरे… कोणी परदेशात तर कोणी गच्चीवर फडकवला तिरंगा; पाहा सेलिब्रिटींचं Independence Day Celebration )

TOPICS
भारतीय सैन्यदलIndian |Armyस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Independence day 2022 indian army hoisted flag underwater and at siachen glacier photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.