• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the 726th sanjeevan samadhi ceremony of sant shrestha dnyaneshwaar mauli was completed in alandi tmb

Photos: आळंदीत वैष्णवांचा मेळा; माऊलींचा ७२६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

समाधी सोहळा कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे निर्माण झाले होते.

Updated: November 22, 2022 14:49 IST
Follow Us
  • आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.
    1/12

    आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. 

  • 2/12

    संजीवन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले होते.

  • 3/12

    संजीवन सोहळ्यानिमित्त भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.

  • 4/12

    इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला होता.

  • 5/12

    सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

  • 6/12

    ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली होती.

  • 7/12

    निर्बंधमुक्त सोहळा पार पडत असल्याने आळंदीत लाखो भाविक आल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • 8/12

    संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीची बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली होती.

  • 9/12

    माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा हा वारकाऱ्यांमध्ये नवचेतना आणणारा असतो.

  • 10/12

    शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे असे साकडे माऊली चरणी आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी घातले आहे. 

  • 11/12

    अवघ्या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हाच खरा वारकरी असून त्याची शेती सुजलाम सुफलाम होवो अशी अपेक्षा देखील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  • 12/12

    गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या होत्या.

TOPICS
पिंपरी चिंचवडPimpri Chinchwadपुणे न्यूजPune NewsवारकरीWarkari

Web Title: The 726th sanjeevan samadhi ceremony of sant shrestha dnyaneshwaar mauli was completed in alandi tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.