• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos four years of vande bharat express how was the journey so far asj

PHOTOS : वंदे भारत एक्सप्रेसला चार वर्षे पूर्ण, कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास?

February 16, 2023 18:10 IST
Follow Us
  • सध्याच्या काळातील देशातील सर्वात अत्याधुनिक, वेगवान, मध्यमवर्गाच्या खिशाला परवडेल अशी ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते
    1/12

    सध्याच्या काळातील देशातील सर्वात अत्याधुनिक, वेगवान, मध्यमवर्गाच्या खिशाला परवडेल अशी ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते

  • 2/12

    २०१५च्या सुमारास भारतात सेमी-हाय-स्पीड ट्रेन असावी अशी संकल्पना पुढे आली आणि त्यानुसार चैन्नई इथल्या Integral Coach Factory ने ट्रेन प्रत्यक्षात आणली

  • 3/12

    २०१८ ला ट्रेनची निर्मिती पूर्ण झाली म्हणून सुरुवातीला Train-18 असं संबोधण्यात आलं. २०१९ मध्ये ट्रेनच्या चाचण्या पूर्ण

  • 4/12

    जास्तीत जास्त १८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १३० पर्यंतचा वेग मर्यादीत ठेवण्याचे निश्चित

  • 5/12

    जर्मनीच्या LHB कंपनीनेने दिलेल्या तंत्रज्ञानावर आधारीत ट्रेनची निर्मिती, मजबूत आणि हलके डबे यांमुळे ट्रेनचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित

  • 6/12

    १५ फेब्रुवारीला २०१९ ला पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित Train-18 मधून प्रवासी वाहतुकीला सुरुवात, त्यावेळी Train-18 चे नाव बदल ‘वंदे भारत एक्पप्रेस’ असं करण्यात आले

  • 7/12

    वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरुवातीला नवी दिल्ली -वाराणासी मार्गावर मर्यादीत फेऱ्या सुरु

  • 8/12

    संपुर्णपणे वातनुकुलित chair car मधून धक्के विरहित प्रवास अशी या ट्रेनची अल्पवधीतच वेगळी ओळख निर्माण झाली

  • 9/12

    फक्त बाहेरील आकारच नाही तर अत्यंत आकर्षक अंतर्गत रचना यामुळेही वंदे भारत एक्सप्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

  • 10/12

    सध्या देशात १० मार्गावर तर राज्यात चार मार्गावरुन धावत आहे वंदे भारत एक्सप्रेस

  • 11/12

    पुढील तीन वर्षात ४०० वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचे नियोजन, देशातील सर्व प्रमुख शहरांदरम्यान ही एक्सप्रेस धावणार

  • 12/12

    समाजकंटकांकडून होणारी दगडफेक, मार्गावर आलेल्या गुरांमुळे झालेले नुकसान यामुळेही वंदे भारत एक्स्पेस चर्चेत राहीली आहे ( फोटो सौजन्य – भारतीय रेल्वे आणि सोशल मीडिया )

TOPICS
मध्य रेल्वेCentral Railwayरेल्वेRailwayरेल्वे विभागRailway Departmentवंदे भारत एक्सप्रेसVande Bharat Express

Web Title: Photos four years of vande bharat express how was the journey so far asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.