• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ravindra dhangekar procession went like this after his victory in the kasba by election pune scj

Kasba by poll : विजयाचा गुलाल आणि मिरवणुकीची धमाल! कसबा मतदारसंघात असं झालं रवींद्र धंगेकरांचं स्वागत

Updated: March 2, 2023 20:53 IST
Follow Us
    Ravindra Dhangekar
    कसबा मतदारसंघात भाजपाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे रवींद्र धंगेकर सर्व फोटो सौजन्य-Pavan Khengre and Arul Horizon
    विजयी मिरवणुकीत रवींद्र धंगेकर फोटो सौजन्य-Pavan Khengre and Arul Horizon
  • 1/10

    रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंत त्यांची अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती

  • 2/10

    भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर कसबा मतदार संघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून अत्यंत थाटामाटात रवींद्र धंगेकरांचं स्वागत केलं

  • 3/10

    रवींद्र धंगेकर हे सुरूवातीला मनसेत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने त्यांना आमदारकीचं तिकिट कसबा पोटनिवडणुकीत दिलं त्याच संधीचं सोनं रवींद्र धंगेकर यांनी करून दाखवलं

  • 4/10

    गुलाल, हार, फटाके महाविकास आघाडीचा विजय असो रवी धंगेकर आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी कसबा दुमदुमला होता.

  • 5/10

    रवींद्र धंगेकर यांनी अशा प्रकारे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अभिवादन केलं

  • 6/10

    रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंना धोबीपछाड दिल्याने भाजपाच्या २८ वर्षाचा बालेकिल्ला भाजपाकडून हिरावून घेतला आहे

  • 7/10

    रवींद्र धंगेकर यांच्या या कामगिरीचं अजित पवारांनी तोंडभरून कौतुक केलं आहे

  • 8/10

    रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. रवींद्र धंगेकर यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपाच्या पराभवाची ही सुरूवात झाली आहे असं म्हटलं आहे

TOPICS
काँग्रेसCongressपुणेPuneपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ravindra dhangekar procession went like this after his victory in the kasba by election pune scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.