• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. eknath shinde devendra fadnavis ajit pawar khandoba darshan jejuri visit sgk

काठी अन् घोंगडं घेऊ द्या की रं…! शिंदे-फडणवीस-पवार जेजुरीच्या खंडोबाचरणी नतमस्तक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज खंडोबाचे दर्शन घेतले.

August 7, 2023 16:10 IST
Follow Us
  • राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. (सर्व फोटो - लोकसत्ता टीम)
    1/11

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. (सर्व फोटो – लोकसत्ता टीम)

  • 2/11

    जेजुरी येथे राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • 3/11

    या कार्यक्रमाला जाण्याआधी राज्याच्या या तिन्ही प्रमुखांनी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेतले.

  • 4/11

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी घेतली होती.

  • 5/11
  • 6/11
  • 7/11

    यावेळी राज्याच्या तिन्ही प्रमुखांनी खंडाबोचे दर्शन घेतले.

  • 8/11

    तिघेही खंडोबाचरणी नतमस्तक झाले.

  • 9/11

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोभावे पूजा केली.

  • 10/11
  • 11/11

    राज्याच्या प्रमुखांचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Eknath shinde devendra fadnavis ajit pawar khandoba darshan jejuri visit sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.