• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the first birthday celebration of the tiger calves jai and rudra were celebrated at byculla zoo in mumbai sgk

PHOTOS : राणीबागेतील ‘हे’ हॅण्डसम ट्वीन पाहिलेत का? रुबाब पाहून भल्याभल्यांना भरते धडकी!

राणीबागेतील जय आणि रुद्र या बछड्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला.

November 4, 2023 16:50 IST
Follow Us
  • मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागमध्ये दोन बछड्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. (फोटो - दीपक जोशी)
    1/11

    मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागमध्ये दोन बछड्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. (फोटो – दीपक जोशी)

  • 2/11

    गेल्यावर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शक्ती आणि करिष्मा या जोडीने २ बछड्यांना जन्म दिला. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस/संग्रहित फोटो)

  • 3/11

    जय आणि रुद्र अशी या ट्वीन बछड्यांची नावे आहेत. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस/संग्रहित फोटो)

  • 4/11

    या ट्वीन बछड्यांचा आज पहिला वाढदिवस होता. (फोटो – दीपक जोशी)

  • 5/11

    “सुरुवातीचे दीड ते दोन वर्षे हे बछडे आईसोबतच राहतात”, अशी माहिती जीवशास्त्रज्ञ आणि जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांनी दिली. (फोटो – दीपक जोशी)

  • 6/11

    ते म्हणाले की, सुरुवातीचे दोन ते तीन महिने बछड्यांची काळजी घ्यावी लागते. (फोटो – दीपक जोशी)

  • 7/11

    या बछड्यांपैकी एक मोठा बछडा आता त्याच्या वडिलांसोबत पाण्यातही खेळतो. (फोटो – दीपक जोशी)

  • 8/11

    “आयुष्याच्या पहिल्याच वर्षी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं येऱ्या-गबाळ्याचं काम नाही भावा… त्यासाठी लागतं वाघाचं काळीज आणि रुबाब! तो रक्तातच असायला हवा…!” अशी पोस्ट राणीबागेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आली आहे.
    .. (फोटो – दीपक जोशी)

  • 9/11

    गेल्या काही दिवसांपासून राणीबागेत भेट देणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढली आहे. (फोटो – दीपक जोशी)

  • 10/11

    राणीबागेतील दोन हॅण्डसम बॉय असंही विशेषण या बछड्यांसाठी वापरण्यात आलं आहे. (फोटो – themumbaizoo/ इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (फोटो – themumbaizoo/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai Newsमुंबई महानगरपालिकाBMCवाघTiger

Web Title: The first birthday celebration of the tiger calves jai and rudra were celebrated at byculla zoo in mumbai sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.