• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos from cleaning at kalaram temple to worshiping at ramkunda see modis devotional looks sgk

PHOTOS : काळाराम मंदिरात साफसफाई ते रामकुंडावर पूजन, पाहा मोदींची भक्तिमय रुपे

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरात भेट दिली. तसंच, रामकुंड येथे पूजन केले.

Updated: January 12, 2024 16:46 IST
Follow Us
  • राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी रोड शो केला. तसंच, काळाराम मंदिरात भेट दिली. नाशिक दौऱ्याचे काही अविस्मरणीय क्षणचित्र मोदींनी एक्सद्वारे पोस्ट केले आहेत. (फोटो - नरेंद्र मोदी/X)
    1/15

    राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी रोड शो केला. तसंच, काळाराम मंदिरात भेट दिली. नाशिक दौऱ्याचे काही अविस्मरणीय क्षणचित्र मोदींनी एक्सद्वारे पोस्ट केले आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 2/15

    नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात प्रार्थना केली. दैवी वातावरणामुळे आश्चर्यकारकपणे धन्य वाटत आहे. खरोखर नम्र आणि आध्यात्मिक अनुभव. मी माझ्या सहकारी भारतीयांच्या शांती आणि कल्याणासाठी प्रार्थना केली, असं मोदी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 3/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.

  • 4/15

    नाशिक येथील रामकुंड येथील पूजेतही ते सहभागी झाले होते. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 5/15

    या रामकुंडावर मोदींनी बराच वेळ घालवला. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 6/15

    तसंच, मनापासून पूजेतही सहभागी झाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 7/15

    काळाराम मंदिर आणि रामकुंड येथे पूजा झाल्यानंतर मोदींचं नाशिककरांनी जंगी स्वागत केलं. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 8/15

    मोदींनी नाशिकमध्ये भव्य रोड शो केला. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 9/15

    मोदींच्या स्वागतासाठी हजारो नाशिककरांनी हजेरी लावली होती. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 10/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हात उंचावून प्रत्येकाला नाशिककरांचं स्वागत स्वीकारलं. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 11/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येथे पारायणाचे आयोजन केले होते. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 12/15

    या पारायणात मोदी तल्लीन झाले होते. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 13/15

    या पारायणात संत एकनाथांनी मराठीत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकचे वाचन झाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 14/15

    या किर्तनामुळे अत्यंत सुंदर अनुभव मिळाल्याचं मोदी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

  • 15/15

    या विविध कार्यक्रमांनंतर मोदींनी नाशिकच्या तरुणांना संबोधित केलं. देशातील लोकशाही वाचवण्याची सर्वांत मोठी संधी युवांच्या हातात आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)

TOPICS
नाशिकNashikपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos from cleaning at kalaram temple to worshiping at ramkunda see modis devotional looks sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.