Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. large number of followers visiting chaityabhoomi on dr babasaheb ambedkar jayanti in mumbai spl

PHOTOS : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक उजळून निघाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Updated: April 13, 2024 23:34 IST
Follow Us
    ambedkar jayanti sea link view
    ‘भारतरत्न’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
    जयंतीनिमित्त हजारो अनुयायी आजपासूनच (१३ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधील चैत्यभूमीतील स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक शनिवारी (१३ एप्रिल) उजळून निघाला.
    प्रशासनाने वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांची विद्युत रोषणाई केली आहे. यात लेझर शोमधून बाबासाहेबांचे दोन छायाचित्र दिसत आहेत.
    या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे.
    तिरंगा झेंडा आणि बाबासाहेबांचे छायाचित्र असलेली ही विद्युत रोषणाई रात्रीच्या अंधारात अतिशय आकर्षक दिसत आहे.
    डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीतील स्मृतीस्थळी अभिवादन करताना अनुयायी.
    चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातून अनुयायी वांद्रे-वरळी सी लिंकवरील या दृश्याचा आनंद घेत आहेत.
    (सर्व फोटो- Express Photo by Ganesh Shirsekar)
TOPICS
डॉ. आंबेडकर जयंतीAmbedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb AmbedkarदादरDadarमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraमुंबईMumbai

Web Title: Large number of followers visiting chaityabhoomi on dr babasaheb ambedkar jayanti in mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.