Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. narendra modi will take oath as prime minister for the third time today at rashtrapati bhavan latest news spl

PHOTOS : शपथविधीआधी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांना समाधीस्थळी जाऊन अभिवादन!

लोकसभा निवडणूक निकालानंतर एनडीए आघाडी पुन्हा एकदा सरकार बनवत आहे तर इंडिया आघाडीने विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला आहे.

Updated: June 9, 2024 11:20 IST
Follow Us
  • Narendra Modi News
    1/11

    २०१४ आणि २०१९ साली सलग दोन वेळा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसले. (Photo- Indian Express)

  • 2/11

    आज ९ जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. (Photo- ANI)

  • 3/11

    संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद मोदी यांचा शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रपती त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यावेळी त्यांच्यासोबत इतरही मंत्री शपथ घेणार आहेत. (Photo- ANI)

  • 4/11

    दरम्यान शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले. (Photo- BJP/X)

  • 5/11

    राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीस्मारकाला त्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. (Photo- BJP/X)

  • 6/11

    त्यानंतर त्यांनी समर स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. (Photo- BJP/X)

  • 7/11

    नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याही समाधी स्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. (Photo- BJP/X)

  • 8/11

    दरम्यान, ७ जून रोजी नरेंद्र मोदी यांची एनडीए आघाडीच्या नेतेपदी आणि संसदेतील सभागृह नेतेपदी एकमताने निवड झाली आहे.

  • 9/11

    आज राष्ट्रपती भवनात शपथविधीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. (Photo- ANI)

  • 10/11

    देशाचे पहिले पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणार नरेंद्र मोदी हे देशाचे दुसरे पंतप्रधान असणारं आहेत. (Photo- BJP/X)

  • 11/11

    (Photo- BJP/X) हेही पहा- PHOTOS : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या काही आठवणी; ८७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

TOPICS
एनडीएNDAनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रपती भवनRashtrapati Bhavan

Web Title: Narendra modi will take oath as prime minister for the third time today at rashtrapati bhavan latest news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.