scorecardresearch

राष्ट्रपती भवन News

Amrit Udyan Why PM Modi Changed Mughal Garden Name In Rashtrapati Bhavan Why are There QR code on trees Explained
विश्लेषण: साधी फुलबाग ते आता QR कोडची झाडे, राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाचं रूप कसं पालटलं?

Amrit Udyan Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाचं नाव कधीच मुघल गार्डन नव्हतं. पण मग आता नाव बदलण्याचा घाट का…

राष्ट्रपती भवनात सापडला ‘ट्रैकिंग उपकरण’ लावलेला गरुड; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रपती भवनाच्या छतावरून एक गरुड पकडला आहे, ज्यावर ट्रॅकिंग उपकरण बसवण्यात आले होते.

पंतप्रधानांच्या आदेशावरून राष्ट्रपती भवनातली रद्दी विकून ४० कोटींची कमाई, ८ लाख चौ.फुटांची जागा मोकळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक फाईल्सची सफाई करून तब्बल ४ राष्ट्रपती भवनांच्या आकाराची जागा रिकामी…

Latest News
raigad fort
स्वराज्याची राजधानी रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सजली

किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी हिंदवी स्वराज्याची राजधानी सजली आहे.

akshay kelkar
“जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवर ८ वर्षे प्रेम करता, पण तरीही…” ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्याने महाराष्ट्राच्या घराघरात एक स्थान निर्माण केले.

Bus gutted in fire at Mangiri Ghat
सांगली: मांगिरी घाटात आगीत बस खाक

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबाहून पुण्याला नेपाळी कामगारांना घेउन निघालेल्या प्रवासी बसला कराड- शेडगेवाडी रस्त्यावरील मांगिरी खिंडीत आग लागण्याचा प्रकार गुरूवारी पहाटे…

vilas lande
२०२४ ची शिरूर लोकसभा लढणार आणि जिंकणार – विलास लांडे; अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीतूनच विरोध?

आगामी लोकसभा निवडणूक मी लढणार आणि ती जिंकणार असा ठाम विश्वास भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला…

mahavitaran
नवी मुंबई: घणसोलीमध्ये सहा तास वीज गायब, ऐन उकाड्यात नागरीकांना मनस्ताप

कुठलीही पूर्व सूचना न देता मान्सून पूर्व कामासाठी आज सहा तास घणसोलीत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता .

Amol Kolhe
शिरूर लोकसभेसाठी रस्सीखेच; खासदार अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले…

शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

ayush-sharma-arpita-khan
पैशांसाठी आयुष शर्माने सलमान खानच्या बहिणीशी लग्न केलं?; नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला अभिनेत्याने दिलं प्रत्युत्तर, म्हणाला, “अर्पिता एक…”

सलमान खानची बहिण अर्पिताशी लग्न केल्यानंतर आयुष शर्माला चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं.

Jitendra Awad
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आव्हाडांवर उल्हासनगरात गुन्हा; सिंधी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सिंधी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उल्हासनगर…

संबंधित बातम्या