Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pankaja pritam dhananjay munde rakshabandhan celebration at mumbai spl

Rakshabandhan 2024 : आदरानं चरणस्पर्श, मायेची मीठी; मुंडे भाऊ-बहिणीचं खास रक्षाबंधन, पाहा फोटो

Pankaja Munde, Dhananjay Munde, Pritam Munde Rakshabandhan Photos 2024: रक्षाबंधनाच्या निमित्ताने या दोन्ही मुंडे भाऊ बहिणीचा स्नेह मिलाप राज्याला पाहायला मिळाला.

August 19, 2024 18:55 IST
Follow Us
  • Pankaja Munde Dhananjay Munde raksha Bandhan, pankaja Munde raksha Bandhan
    1/10

    आज रक्षाबंधनाचा सण आहे.

  • 2/10

    बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण आहे.

  • 3/10

    या सणाच्या निमित्ताने आज पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये भाऊ धनंजय मुंडे यांना राखी बांधली आहे.

  • 4/10

    पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणींनी धनंजय मुंडे यांचा औक्षण केलं आणि त्यानंतर दोघी बहिणींनी त्यांच्या भावाला म्हणजे धनंजय मुंडेंना राखी बांधली.

  • 5/10

    आज राज्यामध्ये राजकीय रक्षाबंधनही पाहायला मिळालं.

  • 6/10

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे असलेले मुंडे भाऊ-बहीण या २०२४ लोकसभा निवडणुकीत मात्र एकत्र पाहायला मिळाले होते.

  • 7/10

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने या दोन्ही मुंडे भाऊ बहिणीचा स्नेह मिलाप राज्याला पाहायला मिळाला.

  • 8/10

    यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचेही पाहायला मिळाले.

  • 9/10

    तर भाऊ धनंजय मुंडे यांनी बहिणीला मायेची मीठी देत खास गिफ्टही दिले.

  • 10/10

    (सर्व फोटो धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)

TOPICS
धनंजय मुंडेDhananjay Mundeपंकजा मुंडेPankaja Mundeप्रीतम मुंडेPritam Mundeमराठी बातम्याMarathi Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Pankaja pritam dhananjay munde rakshabandhan celebration at mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.