scorecardresearch

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. त्यांना सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते.

२०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली.

डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. ते बीडचे पालकमंत्री देखील आहेत. Read More

धनंजय मुंडे News

Pankaja-Munde-Dhananjay-Munde
बीडमध्ये तुम्ही आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “हो, आम्ही…”

सध्या बीडमधील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हे दोन्ही राजकीय विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न…

sharad pawar and dhananjay munde
शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला, अध्यक्षपदाचा पेच कायम; धनंजय मुंडे म्हणतात, “पक्षातील लोकशाहीत…”

समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यानंतर आता स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Karuna Munde Sharma
VIDEO: करुणा मुंडेंचा मोठा राजकीय गौप्यस्फोट करण्याचा इशारा; म्हणाल्या, “खूप घाणेरडापणा…”

शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं. पुढील चार दिवसात मी राजकीय गौप्यस्फोट करणार…

What Dhananjay Munde Said?
राष्ट्रवादीत सगळं काही ऑल इज वेल आहे का? धनंजय मुंडेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले..

जाणून घ्या अजित पवारांबाबत चर्चा होत असताना नेमकं धनंजय मुंडे यांनी काय म्हटलं आहे?

Dhananjay Munde
“मतदारसंघात साधा…”, धनंजय मुंडेंचं पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीकास्र; म्हणाले, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत…”

ब्रह्मवाडी बायपास रोडवरून आमदार धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना टोला.

What Panakaja Munde and
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष संपला? दोघांच्या भाषणांमधल्या ‘या’ वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांच्या भाषणांची चर्चा

namdev shastri pankaja munde and dhananjay munde
महंत डॉ. शास्त्री, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एका व्यासपीठावर ! 

या वेळी बोलताना महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले,की खूप दिवसानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळत आहे.

What Pankaja Munde Answers?
“पंकजा मुंडेंनी अहंकार सोडावा” नामदेव शास्त्रींचा टोला! पंकजा मुंडेंचं जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

नामदेवशास्त्रींनी टोला लगावला पण पंकजा मुंडेंनी जशास तसं उत्तर दिलं, याच वादाची बीडमध्ये चर्चा रंगली आहे.

dhananjay munde
“…तर आमदारकी कधी जाईल सांगता येत नाही”, संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला.

karuna sharma serious allegations on dhananjay munde
Karuna Sharma : “कायद्यानुसार मी कोट्यवधींची मालकीण..” धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

काही वेळापूर्वीच करूणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत

atul bhatkhalkar dhananjay munde
“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

“अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं, तरी…”

dhananjay munde strong criticism of pankaja munde in Beed
“माझं तुम्हाला ओपन चॅलेंज, मी MIDC आणली, तुमच्या ऐपतीने…” धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना आव्हान

धनंजय मुंडे म्हणाले की, “मी आपल्याकडे एमआयडीसी आणली आहे. तुम्ही आता तिथे एखादा मोठा प्रकल्प आणा.”

dhananjay munde criticizes shinde fadnavis government
पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला देतील अन् म्हणतील तिरुपती आणून देऊ – धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील देव पळवून नेहण्याचे पाप केले जात आहे. १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग हे आसाम चे असल्याचा दावा केला जातो…

lk dhananjay munde
धनंजय मुंडे लोकसभेच्या रिंगणात?, स्वागत सभेच्या व्यासपीठावर संसदेचे छायाचित्र

अपघातानंतर परळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात सभेच्या ठिकाणी संसदेचे छायाचित्र लावण्यात आल्याने नव्या राजकीय गणितांची चर्चा…

dhananjay munde
Video : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंचे रुग्णशय्येवरून जोरदार भाषण; म्हणाले, “मौत कल आती है, आज…”

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

dhananjay munde tweet video
Republic Day 2023: धनंजय मुंडेंनी लेकीला दिले प्रजासत्ताकाचे धडे; मुलीसोबतचा व्हिडीओ केला ट्वीट!

धनंजय मुंडेंनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

pankaja munde and dhananjay munde
पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

धनंजय मुंडे Photos

jayant patil
9 Photos
अजित पवार आणि धनंजय मुंडे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित का होते? जयंत पाटील म्हणाले…

“देशातील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शरद पवार यांचं…”, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.

View Photos
Karuna-Munde-Dhananjay-Munde-1
19 Photos
“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको, आता…”, करुणा मुंडेंचा हल्लाबोल

शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचा आढावा…

View Photos
24 Photos
“….महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री”; धनंजय मुंडेंचं स्टेजवरच जयंत पाटलांसमोर विधान; म्हणाले “१०० आमदार…”

धनंजय मुंडेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “भाजपाचा भोंगा, अर्धवटराव….”

View Photos

संबंधित बातम्या