• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cm eknath shinde at sambhajinagar for marathwada mukti sangram din celebration at division see photos spl

Photos : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारकाला शासकीय अभिवादन!

Marathwada Mukti Sangram Din : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले.

Updated: September 17, 2024 12:52 IST
Follow Us
  • Marathwada Mukti Sangram Din, cm eknath shinde
    1/10

    आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे.

  • 2/10

    त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी मराठवाड्यात पोहोचले.

  • 3/10

    मराठवाड्यतील छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात सहभाग घेतला.

  • 4/10

    हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केले.

  • 5/10

    दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो? ते जाणून घेऊयात.

  • 6/10

    भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.

  • 7/10

    दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.

  • 8/10

    त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

  • 9/10

    (सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरून साभार)

  • 10/10

    हेही वाचा- Photos : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, साडीवर कोरलं येणाऱ्या चित्रपटाचं …

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeमराठवाडाMarathwadaमराठी बातम्याMarathi News

Web Title: Cm eknath shinde at sambhajinagar for marathwada mukti sangram din celebration at division see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.