Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. memorial day of shiv sena chief balasaheb thackeray uddhav thackeray and cm eknath shinde pays tribute see photos spl

Photos: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन!

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. पाहूया फोटो.

November 17, 2024 17:38 IST
Follow Us
  • Balasaheb Thackeray Death Anniversary Today, marathi news, uddhav Thackeray
    1/10

    आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतिदिन आहे.

  • 2/10

    स्मृतिदिनानिमित्त त्यांना देशभरासह महाराष्ट्रातूनही अभिवादन कले जात आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. पाहूया फोटो.

  • 3/10

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  • 4/10

    यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारीही हजर होते.

  • 5/10

    अभिवादनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/10

    मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर पुष्पवर्षाव करताना

  • 7/10

    तर उद्धव ठाकरेंनीही सपत्नीक बाळासाहेबांना अभिवादन केले.

  • 8/10

    दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी सकाळीच ठाकरे परिवाराने बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य- एकनाथ शिंदे सोशल मीडिया/शिवसेना UBT सोशल मीडिया)

  • 10/10

    हेही पाहा – नवनीत राणा किती श्रीमंत? मुंबईतील ‘या’ भागात करोडोंची मालमत्ता

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackerayमराठी बातम्याMarathi NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Memorial day of shiv sena chief balasaheb thackeray uddhav thackeray and cm eknath shinde pays tribute see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.